देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुकयातील राहुरी खुर्द येथील पै. नवनाथ केशवराव नजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. समयी ते 60 वर्षाचे होत. त्यांच्या निधनाने राहुरी खुर्द व राहुरी तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, नातवंडे असा परीवार होता.रविंद्र व राहुल नजन यांचे ते वडील तर पत्रकार अशोक मंडलिक यांचे मामा होत.
