फलटण: गिरवी परिसरात राहणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेच्या तेरा वर्षीय मुलीस कोणीतरी आज्ञात इसमाने आज्ञात कारणासाठी पळवून नेण्याचा प्रकार २६/९/२०२२ रोजी घडल्याची माहिती मुलीची आई सुनीता जाधव यांनी पोलीस ठाण्यात कळवली याबाबत फलटण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 668/२०२२ भारतीय दंड विधानसहिता 363 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणांमध्ये तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोबतच फलटण तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे याबाबत सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी साताऱ्यातील जनतेला आव्हान केले होते की घाबरण्यासारखी परिस्थिती नाही सोबतच सावधान राहण्याचा इशाराही दिला होता असे असताना सुद्धा ही घटना घडल्याने परिसरात भीती पसरू लागली आहे