सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा शाखा – कोरेगावचे तालुकाध्यक्ष तथा बंधुत्व जीवन गौरव पुरस्कार विजेते अनिल कांबळे यांचे चि.कालकथित अमित अनिल कांबळे यांचा प्रथम स्मृतिदिन शनिवार दि. २१ रो जी सकाळी १० वा. वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. तेव्हा आदरांजली अर्पण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तेव्हा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.