वत्सला उमप यांचे निधन

0

सातारा : लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला विठ्ठल उमप यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. त्यांना विविध संघटनामार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here