सातारा/अनिल वीर : मेढा – सातारा रस्त्यावरील चिंचणी येथे भिषण अपघात झाला.त्यात दुचाकीस्वार दोघांचाही जागेवर मृत्यू झाला आहे.
![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/IMG-20221028-WA0472-1.jpg)
रघुनाथ चिकणे (मेढा) व भरत शेलार (काळोशी) अशी मृत्यू पावलेल्यां दुचाकीस्वारांची नावे आहेत. दोघेही बापुराव पार्टे पतसंस्थेचे कर्मचारी होते.
फोटो : चारचाकी गाडीने दुचाकीस धडक दिल्यानंतरचे दृश्य.(छाया-अनिल वीर)