डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

0

सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती -2023 ची कार्यकारिणी अनेक सहविचार सभा घेऊन सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.

      अध्यक्षपदी चंद्रकांत खंडाईत व कार्याध्यक्षपदी अरुण पोळ यांच्या निवडीसह कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. निवडीनंतर दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,संघटनांचे पदाधिकारी,विचारवंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here