देशाटण .
मन होईलं विभोर
करताना पर्यटण
सुख शांती लाभेलं
केल्याने देशाटण
अनेक उत्तम स्थळे
निसर्गाची उधळण
कृष्णा भरवे लोणी
स्नेहाळ रे गवळण
मानवनिर्मीत काही
स्थळेकरे बोलावणं
सौंदर्य बहरले जगी
चित्त करे भुलावण
मुक्त हस्ते मिळाले
भारावलेवातावरण
जबाबदारीआपली
जपायचे पर्यावरण
मन मांडेल...
मधुमेह असाध्य आजार, निगा राखा!
मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण...
चाळण ..
पहिल्याचं पावसात
रस्ता झाला चाळण
बिघडून गेले क्षणांत
सगळे दळण वळण
पादचारी हबकलेले
भितीने उडे गाळण
कसेचालायचे सांगा
कितीदाघ्यावे वळण
खाच खळगे मोठाले
रस्तोरस्ती ते घाळण
वाहतूक खोंळाबली
वाहनांचेचाले छळण
दोषारोप कायमचेचं
चुके सरकारी धोरण
उपाय पडले बाजूला
वादविवाद...
भीम किर्ती .. Dr. Babasaheb Ambedkar
कधी तरी जन्मा येई
भिमराव त्याग मूर्ती
असा न होणे दुसरा
दिगंतरा जाय किर्ती...
डाॅक्टर जादुई दिवा
झळाळे माई ज्योती
आगळे वेगळे दंपती
सकला देती स्फुर्ती...
शिक्षण समृद्ध माती
पिकवले ज्ञान मोती
निळासूर्य आभाळात
कुर्निसात...
दिनविशेष /राशिभविष्य
शके १९४५, शोभननाम संवत्सर, बुधवार, दि. ७ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी, संकष्ट चतुर्थी , चंद्र- मकर राशीत, नक्षत्र- उत्तराषाढा, सुर्योदय- सकाळी ६ वा....
राशिभविष्य /दिनविशेष
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शुक्रवार, दि. ३० जून २०२३, आषाढ शुक्ल द्वादशी, चंद्र- तुला राशीत सकाळी १० वा. २० मि. पर्यंत नंतर वृश्चिक राशीत, ...
पितासागर …
पितासागर ...
कोण म्हणे पित्याच्या
डोळा नसतो सागर
दूर राहे जहाज उभे
घुसतो खोलात लंगर
कडक असतो खडक
घालतो भावना आवर
लाटा जरी उंच उसळे
फुटे अंती किनाऱ्यावर
खारट पणा जाणवतो
पाणी तोंडी गेल्यावर
बाष्प ...
संदीप राक्षे लिखित “लेण्यांचा महाराष्ट्र” पुस्तकाचे प्रकाशन…
राजन लाखे, लक्ष्मीकांत खाबिया, कल्याणजी गायकवाड, संतोष लोंढे यांच्या हस्ते प्रकाशन
स्नेहा मडावी, पुणे प्रतिनिधी :
भोसरी पुणे येथील लेखक संदीप राक्षे यांनी लिहीलेले लेण्यांचा महाराष्ट्र...
प्रोजेक्ट ..
कुठला हवा प्रोजेक्ट
सोडायचे दिल्लीवरी
मिळवाया परवानगी
करायची दिल्लीवारी...
पारडे होता रे हलके
योजना जाई माघारी
दिसता कुठे सावज
टपून असतात घारी...
उड्या मारती माकडे
हुशार असतो मदारी
दुसरी कडील सुसंधी
खेचतो आपले दारी..
आपला रोख...
संविधान दिन ../महामानव
संविधान दिन ..
संविधान हा राष्ट्रग्रंथरे प्रजासत्ताकभारतामहत्व सत्वतत्व कळेमनाअसावी गंभीरता
महत प्रयासे लिहिलीसंविधानाची संहितायोगदान भीमरावांचेसार्थ कथा जन हिता
वैश्विक मूल्य जाणावेन्याय स्वातंत्र्य समतासंविधान हेचं सांगतेजपे सार्वभौम बंधुता
जात...