मध्यप्रदेशातील भाजप नेत्याने आदिवासी युवकावर लघवी केल्याचा व्हिडीओ व्हायरल
आरोपी विरुद्ध तक्रार येण्यास आदिवासी युवकाचा नकार ...
कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना
राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य...
मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांत 9 सरकारं पाडली ;खा. सुप्रिया सुळेंचा भर संसदेत आरोप
नवी दिल्ली : "गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारने 9 सरकारे पाडली आहेत. यात कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मेघालय, पाँडिचेरी, आणि...
भारत गौरव रेल्वे पुण्याहून दाखल तर रावसाहेब दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा
( सुदाम गाडेकर /जालना )
राजूर : केंद्र सरकारच्या देखो अपना देश आणि एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भारत गौरव रेल्वे आज...
‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
तो सम-विषम तारखेचा खटला सत्र न्यायालयातच चालविण्याचा आदेश ...
ओडिशातील बालासोरच्या भीषण रेल्वे अपघातात आकडा २८८ प्रवाशांचा मृत्यू तर जवळपास ८०० हुन अधिक...
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कोलकात्यानजिकच्या हावडा रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी (२ जून) सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील प्रवाशांच्या प्रवाशांचा मृत्यूचा आकडा...
सिद्धारामय्या यांनी घेतली कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारामय्या यांनी आज (20 मे) शपथ घेतली. उपमुख्यमंत्रि म्हणून डीके शिवकुमार यांनी शपथ घेतली.
बेंगळुरूच्या कांतिरवा स्टेडिअमवर शपथविधीचा कार्यक्रम पार...
आमचा पक्ष आपला नक्कीच समर्थन देईल – शरद पवार
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (25 मे) ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीच्या प्रशासनात झालेल्या कलहात त्यांनी...
शहीद जवानांच्या स्मरणार्थ आयोजित गौरव रॅलीत सहभागी होऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी केला वीरमाता, वीरपत्नींचा...
कोपरगाव : भारतमातेचे रक्षण करताना कोपरगाव तालुक्यातील पाच शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहीद जवानांचे स्मरण, गौरव व अभिवादन करण्यासाठी ‘भारतमाता की...
बृजभूषण यांच्याविरोधातील पॉक्सोचा गुन्हा रद्द करण्याची दिल्ली पोलिसांची कोर्टात मागणी
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरुद्ध महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपासंदर्भात दिल्ली पोलिसांनी गुरुवारी...