मॅट्रिक्स कंपनी व नारायणगाव ग्रामपंचायतीकडून वृक्षाचे रोपण
पैठण,(प्रतिनिधी):नारायणगाव येथे शनिवार दिं.२० रोजी एमआयडीसी मधील मॅट्रिक्स कंपनी व नारायणगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने गावामध्ये विविध प्रकारच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी रेणुकादेवी शरद...
पैठण तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती शासनाकडून जाहिर.
पालकमंत्री संदीपान भुमरेंचा पाठपुराव्याला मोठे यश.
पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी):पैठण तालुक्यात Paithan taluka पावसाने मोठा खंड दिल्यामुळे पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती drought-like situation निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे...
ढोरकिन येथे अरावली सोशल फाउंडेशन औरंगाबादद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर अतिशय उत्साहवर्धक वातावरणात...
पैठण,दिं.१३.(प्रतिनिधी) :ढोरकिन येथे अरावली सोशल फाउंडेशन औरंगाबाद द्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न.
आज गुरुवार दिनांक 13 /7/2023 रोजी ढोरकिन येथे...
पैठण तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी अमोल एरंडे तर व्हा.चेअरमन पदी राम तांगडे यांची...
पैठण,दिं.१४.( प्रतिनिधी) पैठण तालुका शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक २०२३ ते २०२८ या कालावधीकरिता १५ संचालक निवडून देण्यासाठी मतदान प्रक्रिया दि.२ जुलै २०२३ रविवार...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक पाच कार्यालय नुतनीकरण
पैठण,दिं.२५:जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या जायकवाडी पाटबंधारे उप विभाग क्र पाच च्या कार्यालयाचे नुतनीकरण व स्थलांतर कडा भवन येथे मंगळवार दिं.२५) रोजी करण्यात आले...
जलवाहिनीच्या खड्यात पडून एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
पैठण,दिं.७.(प्रतिनिधी) : पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील भिमाशंकर विद्यालय मुधलवाडी परीसरात छत्रपती संभाजीनगरला जाणा-या जलवाहिनीच्या खड्यात पडून एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार...
श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी पोहोचली पंढरपुर मध्ये
पैठण,दिं.१०.(प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज यांची ४२४ वी पायी दिंडी सोहळा पंढरपूरच्या आषाठी महोत्सवास सहभागी होण्यासाठी दिं.१० शनिवार रोजी सायंकाळी गागा भट...
खामगाव ता.फुलंब्री येथे तंबाखू नियंत्रण कार्यशाळा संपन्न
फुलंब्री :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय छ.संभाजीनगर व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय तंबाखूमुक्त आरोग्य कार्यशाळा मंगळवारी गोरक्ष...
बोरगाव शिवारात २५ वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू
पैठण,दिं.९.(प्रतिनिधी):पैठण तालुक्यातील धरणाच्या बॅकवाटर परिसरातील बोरगाव शिवारात २५ वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.८ शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.अर्चना भाऊसाहेब...
जायकवाडी येथील शाहू विद्यालयातील सन १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
पैठण,दिं.१८.(प्रतिनिधी):जायकवाडी येथील शाहू विद्यालयातील सन १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. जायकवाडी येथील शाहू विद्यालयातील माजी विद्यार्थी हे पोलिस उपनिरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल...