कारकीन येथे श्रीमदभागवत संगीत कथेची सांगता
पैठण.(प्रतिनिधी): कारकीन ता.पैठण येथे सुरू असलेल्या भागवत कथेची मोठ्या भक्तिभावाने शनिवार (दिं.१२) रोजी सांगता. पैठण तालुक्यातील कारकीन येथे शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्ताने श्रीमद संगीत...
पैठण तालुक्यातील थेरगाव येथे पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर सुरू
पैठण,दिं.२८.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील थेरगाव येथे वाटर ग्रिड योजने अंतर्गत उंच पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती एसपीएमएल एससीएल इन्फ्रा वाटर ग्रिड कंपनीचे...
महिला मतदारासाठी महिला पिंक बुथ (सखी बुथ) ठरले होते मतदारांचे आकर्षण.
पैठण,दिं.२३.(प्रतिनिधी): पैठण शहरातील जैन इंग्लिश स्कूल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महिला मतदारासाठी महिला पिंक बुथ (सखी बुथ) ठरले होते मतदारांचे आकर्षण.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी...
जनावरांना घेउन जाणारा टेम्पो उलटल्याने त्यातील जनावरांची झाली सुटका.
पैठण एमआयडीसी पोलिसांची कारवाई.
पैठण,दिं.१३,(प्रतिनिधी) : निर्दयीपणे वाहनामध्ये भरून कत्तलीच्या उद्देशाने तीन मोठ्या गोवंशीय जनावरांना घेउन जाणारा टेम्पो उलटल्याने त्यातील जनावरांची ढोरकीनचे ग्रामस्थ व पैठण...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी जयवंतराव गायकवाड यांची नियुक्ती
पैठण,दिं.७.(प्रतिनिधी) : औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी इंजि. जयवंतराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष...
पैठण विधानसभेसाठी कॉग्रेसला जागा सुटण्याची शक्यता : विनोद तांबे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसची पत्रकार परिषद..
पैठण प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद दि. 26 गुरूवारी पक्ष श्रेष्ठीच्या सुचनेनुसार मराठवाडा ओबीसी...
मराठीचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अद्दल घडवू : विनोद पावडे
नांदेड प्रतिनिधी : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे. त्यांचा व्यवहार मराठीतून झाला पाहिजे आणि मराठी अस्मिता कायम जपली पाहिजे. यासाठी...
जि.प.आनंदपूर शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा.
पैठण,दिं.२१.(प्रतिनिधी):
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदपूर केंद्र आपेगाव (ता.पैठण) येथे २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील शिक्षकांनी...
घरातील कुंटणखान्यावर छापा; आंटीसह एका दलालास अटक, तीन पीडित महिलांची सुटका
लातूर : शहरातील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत एका घरात आंटी आणि तिच्या साथीदाराने आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना बाेलावून सुरू केलेल्या कुंटणखान्यावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी...
विष्णुपुरी काळेश्वर कमान ते दशमेश गुरूव्दारा रस्त्याचे कामास सुरुवात..
नांदेड -विष्णुपुरी येथील मुख्य मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने ग्रामस्थ सह भाविक भक्तांची गैरसोय झाली होती, अखेर नांदेड दक्षिण विधानसभा...