[ad_1]
उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असल्याने सर्वत्र वन्यजीवांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे, एका वेळच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी या प्राण्यांना रखरखत्या उन्हात पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. सिमेंटने बांधलेल्या कृत्रिम पाणवठ्यातील पाणी गरम होऊन निसरडे होता
.


मुक्या जीवांची वेदना पाहून तिसगाव परीक्षेत्राचे वनाधिकारी अनिल शेलार यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संरक्षक आणि संवर्धन चळवळ पाथर्डी आणि वनकर्मचारी यांच्या श्रमदानातून व लोकसहभागातून वन्य प्राण्यांसाठी हा ५००० लिटर क्षमतेचा पाणवठा आनंदवन या ठिकाणी निर्माण केला यासाठी येथील शिक्षक चंद्रकांत उदागे यांनी पुतणीच्या लग्नानिमित्त आर्थिक मदत दिली, पाणवठ्यासाठी लागणारे प्लॅस्टिकची मदत बोरुडे मामा ( मोहोज) यांनी केली, असे आनंदवनचे काम पाहणारे शिक्षक संदीप राठोड यांनी सांगितले.
[ad_2]