[ad_1]
दिंडोरी नाशिक जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत एकूण १५ तालुक्यात २६५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. सर्व तालुक्यांना तांत्रिक कामकाजाचे लक्षांक वाटप करण्यात आलेले होते. त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक काम
.
कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे तालुक्यातील तांत्रिक कामकाजाचे लक्षांकानुसार सूक्ष्म पद्धतीने मासिक, वार्षिक नियोजन केले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्याचे प्रथम क्रमांकाचे तांत्रिक कामकाज झाले, यापुढे तालुक्यातील पशुधन वाढीसाठी व संवर्धनासाठी कार्य सुरू राहील, – डॉ.भगवान पाटील पशुधन विकास अधिकारी, दिंडोरी
[ad_2]