[ad_1]
फुलंब्री1 तासापूर्वी
- कॉपी लिंक
फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथे दरवर्षी रेणुका मातेची भव्य यात्रा भरते. ही यात्रा मसाल्याच्या बाजारासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. चैत्र पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत पंधरा दिवस यात्रा चालते. देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज येतात. भाविक बारा
[ad_2]