[ad_1]
चांदवड22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
चांदवड भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त ‘भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख’ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पार पडली. यात चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी पारितोषीक
[ad_2]