Latest news

नृत्य स्पर्धेत पाताळेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश ग्रामीण भागातील खरे हिरे- . जयरामभाऊ शिंदे

0
सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळीने समर्थ सावली आश्रमात आपल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक लहान गट व...

सुरक्षा सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांना सुरक्षा माहितीसह शालेय वस्तूचे वाटप.

0
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : सुरक्षा सप्ताह निमित्ताने उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या पीएसए अमेया कंपनी मार्फत खोपटे जिल्हा परिषद  शाळेतील विद्यार्थ्यांना...

शालेय विद्यार्थ्यांच्या ओळखपञावर अंडी खाणारा रेड तर शाकाहारी ग्रीन सिग्नलचा ठिपका

0
विद्यार्थ्यांना अंडी, केळी वाटपाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचे निर्देश  देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे              प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनें अंतर्गत  राज्यातील...

एस. एस. जी. एम. कॉलेज मध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’विविध उपक्रमांनी संपन्न….

0
कोपरगाव- येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये मराठी विभागाद्वारे आयोजित 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या भाषा...

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांना ५ लाख वार्षिक पॅकेज – अमित कोल्हे

0
 चालु शैक्षणिक वर्षाची नोकऱ्या  देण्याची यशस्वी घौडदौड सुरूकोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने जॉनसन कंट्रोल्स या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत...

संजीवनी ज्यु. कालेजच्या सत्यमची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र  संघात निवड

0
सत्यम करणार महाराष्ट्र  राज्य संघात राज्याचे प्रतिनिधित्वकोपरगांव: स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी...

श्री एज्युकेशन सोसायटी चे वार्षिक स्नेहसंमेलन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात उत्साहात संपन्न

0
सिन्नर : दिनांक 20 जानेवारी 2024 शनिवार रोजी श्री एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यामंदिर तसेच श्री माध्यमिक विद्यालय व श्री...

एस. एम. जोशी महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा संपन्न  

0
हडपसर प्रतिनिधी १९ जानेवारी २०२४ रयत शिक्षण संस्था कर्मवीर विद्याप्रबोधिनी यांच्या मार्फत  पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा-२०२३-२४ चे आयोजन एस. एम....

 खेळ आणि सकस आहार, उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली – माणिक आहेर

0
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्नकोपरगांव: शालेय  जीवन विध्यार्थ्यांचे आगामी सुंदर जीवन घडवित असते. हे वय अभ्यासाचे, खेळण्याचे असते. मात्र विध्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी...

जपानमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  देणार  – मसॅतो सॅम्पेई

0
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये एशिया टू जपान कंपनीच्या सीओईंची भेटकोपरगांव: जपानमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे, परंतु ते आधुनिक तंत्रज्ञान इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यासाठी तरूण मनुष्यबळाची कमी आहे....

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

मुख्याध्यपकावरील अन्यायाविरोधात मुख्याध्यापक संघ करणार आंदोलन

टाकेत बु .येथील मुख्याध्यापक यांच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आदिवासी विकास भवन समोर १ जून पासुन आंदोलन करणार...

छ.संभाजीराजेंनी १४ व्या वर्षी बुधभूषण संस्कृत ग्रंथ लिहिला !

सातारा : औरंगजेबाच्या पदरी असणाऱ्या खाफीखानाने, "संभाजी म्हणजे शिवाजीराजापेक्षा दसपट तापदायक राजा." म्हणून ज्यांचा उल्लेख केला आहे.असा महान राजा म्हणून छ. संभाजीराजे होते. शिवरायांनी...

प्रज्ञाशोध व N. N. M. S परिक्षेत माचुतर शाळेचे सुयश….

महाबळेश्वर : गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली पंचायत समिती महाबळेश्वरच्यावतीने घेण्यात आलेल्या सातवी प्रज्ञाशोध परिक्षेचा निकाल महाराष्ट्र दिनी जाहिर करण्यात आला. शिष्यवृत्ती परिक्षेची...