१९८४ च्या गौरवशाली व शौर्यशाली आंदोलनावर दर्जेदार चित्रपट निर्मिती करणे काळाची गरज!
पागोटे येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले मत व्यक्त
उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) दि. बा. पाटील हे संपूर्ण बहुजन समाजाचे लोकनेते होते. दिबांच्या...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर "पुरस्काराने महिलांचा सन्मान
येवला प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती निमित्त अंदरसुल ग्रामपंचायत सभागृहात अभिवादन करण्यात आले ...
कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक
उरण दि 12 ( विठ्ठल ममताबादे ) भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष, कामगार नेते सुरेश कमळाकर पाटील यांच्या मातोश्री...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क पावसात धरणे आंदोलन सुरू !
चुकीची शस्त्रक्रियेमुळे डॉ.ननावरे व डॉ.डुबल यांना निलंबित करावे : आदित्य गायकवाड
सातारा/अनिल वीर : चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक हुबल यांची...
उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन कडून महिला दिनाची एक अनोखी भेट.
उरण (विठ्ठल ममताबादे )
महिला सक्षमीकरण आणि मानवता सक्षमीकरण हे ब्रीदवाक्य असलेली हि वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा म्हणजेच आजारांचे निदान, उपचार आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी...
नांदेडमध्ये मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला ठार ..
नांदेड प्रतिनिधी : नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळून मोठा अपघात घडला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला...
सामाजिक कार्यकर्ते हेमंत म्हात्रे यांनी केली जय शिवराय चौकाची साफसफाई
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) : uran उरण तालुक्यातील नवीन शेवा गावचे सुपुत्र हेमंत म्हात्रे हे नेहमी चांगल्या कामासाठी चर्चेत असतात. आजपर्यंत अनेक लोकहीतउपयोगी...
आगरी बोली संवर्धन पुरस्कार रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील यांना प्रदान
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )सातारा येथे २१/२२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पकांत गावंडे यांच्या...
ध्येय एज्युकेशन फाउंडेशनकडून राज्यातील 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सातारा : ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या महाराष्ट्राच्या वतीने शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे ,स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावी. यासाठी अकॅडमीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे...
ख्रिसमसचे महत्त्व
ख्रिसमस हा जगभरातील ख्रिश्चन समुदायासाठी महत्त्वाचा आणि मोठ्या आनंदाचा सण आहे. हा सण आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म बेथलेहेम येथे गोठ्यात...