बाबासाहेब …जय भीम ..
सर्व गुण संपन्न तू
सकल क्षेत्री व्याप्ती
सार्थक बौद्धधर्मीय
तथागताची रे शक्ती
जाळले मनूस्मृतीला
अंधत्व श्रध्दा मुक्ती
हाडाचे शिक्षक जरी
अखंडित ज्ञानप्राप्ती
भाकरी परी पुस्तका
अजब तुमची भक्ती
अर्थशास्त्रीय गणिती
सार्थ ठरवली उक्ती
महिला सबलीकरण
हवीयं कायदा...
बाबासाहेब .. Dr. Babasaheb Ambedkar
सर्व गुण संपन्न तू
सकल क्षेत्री व्याप्ती
सार्थक बौद्धधर्मीय
तथागताची रे शक्ती ...
जाळले मनूस्मृतीला
अंधत्व श्रध्दा मुक्ती
हाडाचे शिक्षक जरी
अखंडित ज्ञानप्राप्ती....
भाकरी परी पुस्तका
अजब तुमची भक्ती
अर्थशास्त्रीय गणिती
सार्थ ठरवली उक्ती...
महिला सबलीकरण
हवीयं ...
मादक ..
खवय्ये सदैव तय्यार
खाण्या चविष्ट मोदक
जिथे सत्तेची लालूचं
त्वरे मिळे अनुमोदक...
कौतुक ढोल बडवती
असले नेमले वादक
खुलवते सदैव आम्हां
आत्मस्तुती ती मादक...
पोवाडे गाणारे आपले
वातावरणी आह्लादक
आत्मघात ना कळला
नशेततृप्तले उन्मादक...
मार्ग अवलंबन...
पुतळे ..
जागेवरून हटला
महापुरुष पुतळा
पाहतो अवहेलना
होऊन मी पुतळा...
शासन जर आपले
शांतते सोस कळा
व्यक्त करा निषेध
होऊ बुवा मोकळा...
विरोधात बसलेले
काढू लागती गळा
कधी नव्हे तितका
ऊतूजाई कळवळा...
बाकी काय सगळा
कारभार रे सावळा
तयार ते दंगलखोर
पराचा...
संत गाडगेबाबा ..
संतश्रेष्ठ तसा वेगळा
वेश जितका आगळा
गाडगे बाबा साक्षात
चालतीबोलती शाळा...
दीन दलीत गरीबांचा
सदैव तुम्हां कळवळा
चंदना सम झिझल्या
सुगंधाचा तव दर्वळा...
धर्म जात पंथ रूढी
तोडूनि टाकी शृंखला
अंध श्रद्धा बंध मुक्त
माणूसव्हावा...
बजेट कसे …/भरवसा …
बजेटला मार्क किती
नेहमीचे तेचं सवाल
तीचंभाषणे साचेबंद
कायमचा तो बवाल
सत्ताधारी म्हणतात
खरीचं केली कमाल
सुखी अखील जनता
राजा असो वा हमाल
न भुतो ना भविष्यति
बजेट भारी बेमिसाल
बडवा आपले नगारे
हेचि चाले...
बचत ..
(कायम मुर्ख)
कणकण वाचवून
पैसे ठेविले जपून
बॅंकेत केली बचत
दिवस रात्री खपून
पैसापैका जोडला
गरजा टाकेकापून
जगलो कसे सरळ
जेवे मोजून मापून
बॅंकेवरी विश्वासून
होतो शांत झोपून
बॅंक बुडाली ऐकून
धरणीगेली कोपून
घामाचापैका सारा
चोरटे गेले चापून
कसले...
चाळण ..
पहिल्याचं पावसात
रस्ता झाला चाळण
बिघडून गेले क्षणांत
सगळे दळण वळण
पादचारी हबकलेले
भितीने उडे गाळण
कसेचालायचे सांगा
कितीदाघ्यावे वळण
खाच खळगे मोठाले
रस्तोरस्ती ते घाळण
वाहतूक खोंळाबली
वाहनांचेचाले छळण
दोषारोप कायमचेचं
चुके सरकारी धोरण
उपाय पडले बाजूला
वादविवाद...
विरंगुळा म्हणून पर्यटनाला महत्व द्यावे !
पहिला जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर 1980 रोजी आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. तेव्हा पासून दरवर्षी जगभरात विविध भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 27...
इलाज ../
ए आय तंत्रज्ञान हे
आहे मोठे शिकारी
विकत घेता त्याला
झाले सारे भिकारी
स्वागत त्याचे करी
जो आणतो बेकारी
विजयमाला हातात
कशी हार स्विकारी
तंत्रज्ञान करी जादू
हवे ते सारे साकारी
पुसून टाकी आम्हां
अस्तीत्व...