गौतम बुद्धा ..
बोधी वृक्षा खालती
केले खडतर ध्यान
सिध्दार्थ झाले बुद्ध
लाभले दिव्य ज्ञान
तृष्णेची येई जाण
दिव्य ज्ञान निर्वाण
दिव्यप्रकाशी न्हाही
सामान्यजनअजाण
धम्म केला स्थापन
सकल जगत् ध्यान
कळले दु:खाचेमूळ
उपाय शोधला छान
जरादारिद्र्य मृत्यूचे
अटळसत्याचे भान
आर्यसत्य पंचशील
अर्पिले...
दिनविशेष / राशी भविष्य
शके १९४५, शोभननाम संवत्सर, गुरुवार, दि. २२ जून २०२३, आषाढ शुक्ल चतुर्थी सायं. ५ वा. २८ मि. पर्यंत नंतर पंचमी, विनायक चतुर्थी, चंद्र- कर्क...
गणपति
..
शिवशंकर हवा पतिव्रतस्थ राही पार्वतीतृप्त होऊन पाहतोशंभो कैलास पर्वती
विवाहे शिव पार्वतीजगाची उध्दार गतिशिवतत्व शक्ती तत्वदोन्ही आले रे संगति
देवाधिदेव आदि देवजन्मांआला गणपतीसकलांचे कल्याणार्थत्रि जगाचा...
दिनविशेष / राशिभविष्य
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शुक्रवार, दि. १६ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी, चंद्र- वृषभ राशीत, नक्षत्र- कृत्तिका दुपारी ३ वा. ०७ मि. पर्यंत नंतर...
राशिभविष्य /दिनविशेष /पंचांग
शके १९४५, शोभननाम संवत्सर, सोमवार, दि. ३ जुलै २०२३, आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, महाराष्ट्रीय बेंदूर, चंद्र- धनु राशीत, नक्षत्र- मूळ सकाळी ११ वा. ०२ मि....
रिफायनरी ../बहिरी गर्दी ..
रस्त्यावर सामसूम
असे सगळे सतर्क
अधून मधून कुणा
करत राहतो संपर्क.....
घेतो पूर्ण काळजी
आधीचं जाणे तर्क
सावध होतो लगेचं
दिसता काही फर्क...
भीतीचं करी रक्षण
स्व संरक्षणात गर्क
शहाणपणा जागृती
बनवू नये बुवा मुर्ख...
समस्त...
बुध्द जयंती …
तृष्णा महाकैदशीण
लढा दिलाअविश्रांत
कृपा तथागता तुझी
निर्बंध मुक्त हो प्रांत
बुद्ध साहित्य संपन्न
संपदाअमोल अनंत
आर्य सत्य आचरता
निखळेल दुःख खंत
स्तुप विहारात जाऊ
बोधिवृक्ष तळी शांत
विचार यावे आचारा
चिंतन मंथन निवांत
दहा पारमिता ...
क्लाऊड तंत्रज्ञान सार्वजनिक वाचनालयांसाठी संजीवनी
क्लाऊड तंत्रज्ञान म्हणजे काय?
क्लाऊड तंत्रज्ञान म्हणजे आपल्या संस्थेसाठी आवश्यक सर्व संगणकीय सेवा ऑनलाईन व एका ठिकाणी उपलब्ध करुन देणे. त्याप्रमाणे elibrarycloud.com ही क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारीत ऑनलाईन...
बसवेश्वर …
बसवेश्वर ...
महात्माबसवेश्वर
प्रेरणादायी शैली
समाजा मिळाली
बहुगुणांची थैली
लोकशाही संसद
जगातली पहिली
अनुभव मंडपाची
स्थापना तू केली
कर्मकांडा विरूद्ध
चळवळ उभारली
लिंगायत समाजा
नवीन उर्मी आली
वीरशैवाची गिता
वचननिर्मीत भली
आंतरजातीविवाह
सुखे न्हाहली मुली
बालविवाह सरले
खुशीत खुले कळी
धर्म शब्द परवली
बसववचने...
नमो बुध्दाय् ..
नमो बुध्दाय् ..
लढाया हव्या कशाला
जिंका आधी स्वताला
विचार सुंदर दिधला
गौतमाने या जगाला
नको भुतकाळी गुंता
स्वप्नातउगाचं हरवता
वर्तमान आपले हाती
भ्रमात फुका मिरवता
आग धगधगे ओठांत
क्रोध उसळता मनात
पंचशील तत्वे जाणा
आनंद...