कुटूंब ../सेन्साॅरशीप …
हस-या कुटूंबावरती
स्वताचं उगारी गदा
टायगर बोले ज्यांना
तोच बनलायं गधा...
मिठाईचे लागले वेड
सोडून भाकरी कांदा
हे घर फोडण्यासाठी
कुठून आणतो चंदा
नव सोयरीकीचे वेड
काय म्हणायचे छंदा
दोरखंड वळून उगा
बनवतो फाशी फंदा
जमवता ...
चित्तवृत्ती ../टर्न ..
चित्तवृत्ती ..
मोलाचा देती सल्ला
घ्यावी सुखानेनिवृत्ती
नव्यागड्या नवेराज्य
प्रसिद्ध नवीनआवृत्ती...
वापरून बाजूस सारा
ही स्वाभाविक प्रवृत्ती
बदलत्या युगाचीनांदी
सर्वत्र तीचं चित्तवृत्ती...
स्वार्थीपणा वाटे कुणा
सत्यअसे ही अंतर्वृत्ति
जड घ्यायची एक्झिट
बदलावी बा मनोवृती..
मागचा पुढे येत...
*योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’*
सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम...
समता विद्यालयात ‘७७वा’स्वातंत्र्य दिन साजरा
येवला : समता प्रतिष्ठान येवला संचलित समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव-रस्ता येथे भारतीय स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोप आज संपन्न झाला.
...
दिनविशेष /राशिभविष्य
शके १९४५, शोभननाम संवत्सर, रविवार, दि. १८ जून २०२३, ज्येष्ठ अमावस्या सकाळी १० वा. ०७ मि. पर्यंत नंतर आषाढ शुक्ल प्रतिपदा, चंद्र- मिथुन राशीत, ...
विठ्ठल ../कर्मयोग …
विठ्ठल ..
निश्चल दिसतो उभा
विठू माझा विटेवर
लक्ष मात्र सदैव ते
असे तिन्ही जगावर ...
ठेवलेले हात त्यांनी
असे दोन्ही कटेवर
लक्ष हात मदतीला
येती कुठून बरोबर ..
बुक्का लावे कपाळा
रंग किती काळाभोर
लख लख...
प्रवक्ते ../सर्वेक्षण ..
रोजची तीचंआरती
तेचं तसेचं पारायण
ऐकुनि किटले कान
कंटाळला नारायण !
आरोपांच्या चिखला
गढूळले राजकारण
दिसता नवीन कपडे
राळ उडे निषकारण !
तेच ते बेचव पदार्थ
म्हणता मीचं सुगरण
अळणी झाले मीठही
ते...
अनुदान वाढीने वाचनालयांचे प्रश्न सुटले का?
नुकताच महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान 60% टक्क्याने वाढवीण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे कार्यवाही देखील सुरु झाली. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनेक वर्षापासुन सुरु असलेल्या लढ्याला त्यामुळे...
परिचारिका …/सिस्टर ..
आजार मुक्त होता
डाॅक्टरां देतो दुवा
खुश होवून बोलतो
कामालाआली दवा
कधी कधी म्हणतो
चांगली इथली हवा
छानआहे इस्पितळ
आराम पडे जीवा
कोरोनाच्या लढाईत
जाणीव झालीभावा
परिचारिका रूपात
देवदूत कळला नवा
वार्ड बाॅय कार्यरत
प्रत्येक...
भारत ..
इंडिया अन् भारत
एकनाणे दोन बाजू
वादविवाद कशाला
अजोड असे तराजू
अनिश्चित मन कसे
कुठली घ्यावी बाजू
उगे भटके जंजाळा
रहावे आपण बाजू
तापल्या तव्यावरती
भाकरी मस्त भाजू
ओले करुन घे अंगा
पडत्यापावसा भिजू
डाव उजवा...