उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्यावर मातंग साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय चर्चासत्र
पुणे : मातंग साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यीक उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्यावर राज्यस्तरीय.चर्चासत्राचे आयोजन पुणे येथे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या अनुषंगाने शनिवार...
धर्ममार्तंडांनो ! अरे, आता तरी विज्ञानवादी बना !
महाकुंभ मेळा 2025 हा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत आहे. प्रयागराज हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले...
मी मराठवाडा ..
मराठवाडा पोषक
चला तिकडे वळा
अमृतोत्सव संग्राम
येई सर्वां कळवळा.....
देश स्वातंत्र्या मुग्ध
हाप्रदेश सोसे कळा
रक्त रंजीत तो लढा
पश्चात होई मोकळा.....
संताची भावन भूमि
भावभक्तीचा दर्वळा
शौर्य गाथेत नटलेला
इथला हरेक मावळा....
लवकर ठेवे ...
राम दर्शन ..
अयोध्या दर्शना नेते
युध्द चालले मनात
बडेजाव केवढा करे
लावी फ्लेक्स कनात...
साहेब आले गावात
कसे स्वागत जोरात
रस्ते फुलूनि चालले
गाजत वाजत वरात....
आहोत रामाचे भक्त
डंका पिटवा जगात
रामनामाचा जयघोष
उत्साह...
महान राष्ट्र …
करे सकल स्वागत
महाराष्ट्र दिल दार
उजळे भाग्य किती
खुलले संधीचे दार...
संकट येई कुणावर
देतो सक्षम आधार
संताची पवित्रभूमी
स्नेहाची सदैव धार...
घामाचे घडवे मोती
भूमी अति कसदार
विफल न करेकुणा
फळे सुहृद रसदार...
भिमराव...
सामाजिक व आर्थिक समतेसाठी लढणारा – डॉ. आंबेडकर
महाडच्या चवदार तळयातील सर्वांसाठी म्हणजेच अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. पाणी म्हणजे जीवन, तेच त्यांच्यापासून हिरावून घेतले यासाठी सत्याग्रह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मार्च 1927...
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे !! राष्ट्रीय शेतकरी दिवस
राष्ट्रीय शेतकरी दिवस हा हिंदीमध्ये ‘किसान दिवस’ म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान श्री चौधरी चरणसिंग यांच्या जयंती स्मरणार्थ देखील साजरा केला जातो. ‘शेतकरी...
अहिल्याई होळकर…/माता अहिल्या…
समतोल राणी
(अहिल्याई) ..
मध्ययुगातलेआश्चर्य
सार्थ समतोल राणी
अहिल्याई होळकर.....
स्नेहाळ नर्मदा पाणी
शोभे शुभ्रवस्त्रांकीत
साधीविशुद्ध रहाणी
माहेश्वरची समृध्दता
गा विरांगना कहाणी
एका हाता शिवलिंग
आशिष दे शिरोमणी
दुजा हातात तलवार
गाजवे रणा रागिणी
कला साहित्य शिल्प
सदैव दरबारात...
वास्तववादी समृद्ध काव्य प्रतिभेचा दीपस्तंभ : माय सावित्री
महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानून अवघ्या काव्यविश्वालाच आपल्या प्रतिभा शक्तीने सावित्रीबाई फुलेंनी हादरे दिले. आज कोणत्याही विद्या पारंगत डोळस स्त्रीला लाजवेल एवढी विज्ञानवादी...
सहभाग ..
सभागृहात सहभाग
उठवा तिथे आवाज
कोणआपले सारथी
आशेने पाही समाज
सभागृहा बाहेर कसे
कुणी दाखवती माज
उध्दटविषारी बोलणे
वर्तनाची नाही लाज
विधीमंडळचीगरिमा
संविधानामुळे आज
किती तरी भले नेते
चढवला सुवर्णसाज
शरसंधान चाले नीत
सजून बसे तिरंदाज
कुणाचे बळी...