पोहेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी तोडले
रकमेसह एटीएम मशिन नेले चोरून
कोपरगाव (वार्ताहर)कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल मध्यरात्री चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून मशीन मधील सर्व रक्कम चोरून नेली. चोरटे...
पोलीस अधिकाऱ्यांचे चालक व अंगरक्षक असल्याचे सांगत हॉटेल वर छापा मारून केली लूट ?
प्रकरण मिटविण्यासाठी आर्थिक तडजोड..? ते दोन कर्मचारी कोण याची पोलीस वर्तुळात चर्चा ...
विचुंबे गावात गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह
पनवेल / प्रतिनिधी विचुंबे गावातील रेल्वेपटयाजवळ असलेल्या झाडाला एका सव्वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्याच्या जवळ असलेल्या आधार...
कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरित्या डांबून ठेवलेली वासरे प्रकरणी सुमारे सव्वा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण प्रतिनिधी. :
फलटणमधील कुरेशी नगर येथे एका टेम्पोत कत्तल करण्याच्या हेतूने लहान वासरे बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात एक जणांच्या...
उंब्रज पोलिसांकडून केवळ 2 तासात टायर चोरटे जेरबंद
उंब्रज : पोलिसांनी गुन्हा घडल्याच्या केवळ 2 तासात टायर चोरटे जेरबंद करुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव दीपक...
सातारा 32 लाखाच्या सोने चोरीतील मुख्य आरोपीस राहुरी पोलीसांनी केल जेरबंद
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील 32 लाख 06 हजार 700 रुपयाचे किंमतीचे 50 तोळे...
दिव्यांग-मतीमंद दाम्पत्याची फसवणूक करत शेत जमीन लुबाडली …
गहाण खत करण्याच्या बहाण्याने शेतजमीन नावावर करुन घेतली; पोलिस व दुय्यक निबंधकांच्या कार्यालयाने अद्यापही दखल घेतली नाही.
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
...
पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक
सातारा : पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सूरज हणमंत साळुंखे (वय...
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे सशस्त्र दरोडा
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील विक्रम संजय मोताळे यांच्या घरात काल रात्रीच्या दरम्यान सहा...
पाचगणी शहरात भिकारी आणि नशेखोरांचा धुडगूस ; इमारतीचा दरवाजाच दिला पेटवून
इमारतीचा दरवाजाच दिला पेटवून
पाचगणी : पाचगणी शहरात भिकारी आणि नशेखोरांनी हैदोस माजवला असून, नगरपालिकेच्या समोरच असणाऱ्या मैदानात काही भिकारी व नशेखोरांनी उघड्यावर आपले...