राजमाता जिजाऊ पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापक कारभारी फाटकच्या आवळल्या मुसक्या
देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी
राहुरीतील राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या शासकीय लेखा -परीक्षणात ७ कोटी ३७ लक्ष ६२ हजार रुपयांचा...
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
बारामती:वडगांव निंबाळकर येथील मयत सुवर्णा दशरथ ठोंबरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आनंद पोपटराव देवकाते रा.सोनगांव ता.बारामती जि.पुणे यांनी माझी बहिण सुवर्णा दशरथ ठोंबरे हिला...
समीर वानखेडेंनी शाहरूख खानकडे २५ कोटींची मागणी केल्याचा आरोप .
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (IRS) समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालीय. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता...
महाबळेश्वरच्या वेण्णालेकवर पर्यटकांवर टोळक्याचा हल्ला, एक जखमी
महाबळेश्वर;
महाबळेश्वर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या वेण्णालेकवर सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. नौकाविहार करून परत येत असताना यश जयवंत म्हात्रे (२२, नेरुळ, नवी...
कोयत्याने वार करून पळून गेलेल्या आरोपीस, सातारा पोलिसांनी बारा तासाच्या आत केले जेरबंद
वर्धनगड : काल रात्री साडेआठच्या सुमारास क्षेत्र माऊली येथे भाऊ जाधव यांच्या घरातील हॉलमध्ये भाऊ जाधव यांच्या मालकीच्या जागेमध्ये टाकलेली पानपट्टी काढायला लावली म्हणून...
गुहा गावात पुजारी वभाविकांना मारहाण केल्याने दोन समाजात तणाव
पोलिस फौजफाटा दाखल, परीस्थिती नियंञणात
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आज पुन्हा उफाळून आला असून...
दंगल झाल्याचा खोटा फोन करणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी फँक्टरी येथिल कराळेवाडीत हिंदू मुस्लिम दंगल चालू अशी माहिती...
बनावट धनादेश देत फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिन्याचा कारावास
कोपरगाव : बनावट धनादेश देत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिन्याच्या कारावास आणि भरपाई म्हणून दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली . ...
वरकुटे मलवडी येथे दीड लाखाचा ऐवज लंपास
म्हसवड : वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील एका पेट्रोल पंपानजीक राहणार्या सुनीता राजेंद्र यादव (वय 40) यांच्या घरावर पाचजणांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यांच्या गळ्याला चाकू...
शेतकऱ्यांचे वीजपंप चोरांची मोटारसायकल चोरीचीही कबुली
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
लाख ता.राहुरी येथिल सुभाष गल्हे या शेतकऱ्यांच्या शेत तळ्यातील विजपंप चोरुन नेताना...