पोहेगांव (वार्ताहर ) क्युआर कोडव्दारे करवसुली करणारी डाऊचबुद्रुक ग्रामपंचायत राज्यात ठरली प्रथम डिजीटल पध्दतीने कर वसुलीस सुरुवात पंचायत राज संस्थामध्ये कामकाजात डिजीटल पेमेंटचा आधिकाआधिक वापर करणे यासाठी भीम अँपपचा तसेच क्युआर कोडचा वापर वाढविण्याबाबत सुचना केंद्र सरकारच्या पंचायत राज मंञालयाने दिलेल्या आहेत त्याचाच भाग म्हनुन डाऊचबुद्रुक ग्रामपंचायतने कोपरगाव तालुक्यात सर्व प्रथम आपने सर्वप्रथमग्रामनिधी पाणीपुरवठा खात्यांना क्युआर कोड प्राप्त करुन तो कर भरण्याकरता नागरिकांना आजपासुन उपलब्ध करुनदेण्यातआलाआहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांसह गावातील १०टक्के नागरिकांनी वापर करुन सेवेचा श्रीगणेशा करण्यात आला. यासुविधामुळे ग्रामपंचायतीच्या सेवेत पारदर्शकता येणारआसुन ग्रामपंचायतीचा देखील बँकेत जाण्यायेण्याचा वेळ वाचणार आहे डाऊचबुद्रुक दुर्गमभागात ना बँकेची सोय नाही एसटी मोबाईल अँपवर नाही ग्रामपंचायतीने क्युआर कोड सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केलेआहे
शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत अग्रेसर आहे १००टक्के शौचालय घरकुल पशुपालकांना बायोगॅस तंटामुक्त कुपोषणमुक्त धुरमुक्तगाव सांडपाणीमुक्त उघड्यावरसंडासमुक्त हागणदारीमुक्त गाव आहे ग्रामपंचायत स्मार्टग्राम पुरस्कार पटाकवला आहे भविष्यात १००टक्के करवसुली डिजीटल पध्दतीने करणार आसल्याचे ग्रामसेवक महेश काळे यांनी सांगितले
यावेळी सरपंच दिनेश गायकवाड उपसरपंच भिवराव दहे ग्रापंसदस्य सुनिल बढे स्वाती दहे उषा ढमाले तात्याबा दहे योगेश दहे भाऊसाहेब बढे संजय गायकवाड विठाबाई माळी हिराबाई गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते क्युआर कोड उपलब्ध करुनदिल्याबद्दल आयडीबाय बँक शाखा कोपरगाव गटविकासअधिकारी सचिन सुर्यवंशी विस्तार अधिकारी वाघमोडे तोरवणे यांचेविशेषसहकार्यलाभल्याचे सांगितले