पहलगाम येथील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध

0

नवीन नांदेड : जम्मू कशमीर येथील पहलगाम पर्यटकांवर भ्याड हल्ला- करणा-या पाकधार्जिण्याच्या विरोधात* शिवसेनेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे भ्याड दहशतवादी हल्याचा जाहीर निषेध केला

मुंबई जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आज काही पर्यटकांवर भ्याड दहशदवादी हल्ला झाला.या अमानवी कृत्यात 26 पेक्षा जास्त निष्पाप भारतीय पर्यटक नागरिकांनी आपला जीव गमावला असून हा दहशदवादी हल्ला अतिशय निंदनीय तसेच हृदय पिळवटून टाकणारा आहे त्यामुळे या भ्याड हल्च्याचा शिवसेना पक्षाच्या वतीने मुंबई बाळासाहेब भवन शिवसेना मुख्य कार्यालय येथे भ्याड हल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी दहशवादी यांच्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आले .

या हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांना भावपुर्ण श्रद्धांजली व या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होओ हि ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली असून पहलगाम येथे पाकधार्जिण्या मुस्लीमां कडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या व गोळीबाराच्या निषेधार्थ मुंबई येथे शिवसेना पक्षाचे कार्यालय समोर शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव संजय मोरे,भारती कामगार सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर, युवा नेते अभिजीत आडसुळ, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, शिवसेना सहसचिव प्रकाश पालांडे .दिलीप नाईक, ओबीसी व्हिजे एनटी सेनेचे प्रदेशाध्यक्ष.बाळासाहेब किसवे . शिवसेना आबीसी व्हिजे एनटी जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने . धुळे जिल्हाप्रमुख संजय कुसळकर . पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे . ईशान्य मुंबई जिल्हाप्रमुख अनिल राठोड संभाजीनगर जिल्हाप्रमुख दताभाऊ मेहेत्रे , धाराशिव जिल्हाप्रमुख कमलाकर दाणे . जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, तालुकाप्रमुख सुनिल कराळे,बापूसाहेब शेरकर, मयूर शेलार,तसेच मुंबई तील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here