[ad_1]
शिक्षण क्षेत्रात ३६ वर्षे प्रदीर्घ सेवा दिलेल्या, शिंदे मळा, म्हस्केवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ९ वर्षे ज्ञानदानाचे कार्य केलल्या मुख्याध्यापक शिवराम डेरे यांचा सेवापूर्ती सोहळ्यात सपत्नीक सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ग
.
याप्रसंगी ज्ञानदेव लंके, शिक्षण विस्तार अधिकारी रावजी केसकर, केंद्रप्रमुख दौलत येवले, ज्ञानदेव क्षीरसागर, दौलत फापाळे, आबासाहेब सागर, रावसाहेब रोहोकले, डॉ. भास्करराव शिरोळे, चोंभूतच्या सरपंच कांचन म्हस्के, प्रवीण ठुबे, एल. पी. नरसाळे, कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, बाळासाहेब रोटे, सुनील दुधाडे, ज्ञानेश्वर इंगळे, संदीप सुबे, महादेव डेरे, संदीप म्हस्के, सुखदेव सावरे, उद्योजक किरण डेरे, डॉ. किरण पानमंद, भाऊसाहेब गोरडे, राधाकृष्ण घुमरे, सुनिता गोरडे, गीता गोरडे आदी उपस्थित होते. यावेळी माजी शिक्षक सुभाष रोडे, नंदलाल पाडवी, पार्वती रेपाळे, तसेच शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन दत्ता म्हस्के व संजय शिर्के यांनी, तर किरण डेरे यांनी आभार मानले.
[ad_2]