कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी नामदेव गबाजी जावळे वय 81 वर्ष यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भाऊ, पुतणे, सून नातवंडे असा परिवार आहे.ते आत्मा मलिक इंग्लिश मीडियम गुरुकुल शिक्षण संस्थेचे प्रा. भाऊसाहेब जावळे यांचे वडील होते.