जामखेड तालुका प्रतिनिधी –जामखेड तालुक्यातील नान्नज मध्ये अमळनेर ते पंढरपूर या दिंडीचे आगमन झालेलं असताना या दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरसीन मोबाईल शॉपचे संचालक नवीद शेख यांच्या वतीने बिसलरी बॉटल चे वाटप करण्यात आले वाटप करत असताना गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नान्नजचे माजी सरपंच सुनील हजारे, संतोष मोहळकर, कानिफनाथ बनकर, हनुमंत शितोळे, शहाजी राऊत, छगन मोहळकर, अशोक मोहळकर, शहाजी फंदाडे, अमर चाऊस, फारुक शेख, लियाकत शेख, शिवाजी पोते, पंडित मोहळकर, व आरसीन मोबाईल नान्नज चे सर्वेसर्वा नवीद शेख यांनी सर्व वारकऱ्यांचे आभार मानले व आपल्या दुकानाच्या वतीने बिसलरी बॉटल वाटप चा कार्यक्रम भक्ती भावाने पार पडलाआंबळनेर ते पंढरपूर ही पायी दिंडी नान्नज या गावांमध्ये गेले वीस वर्षापासून मुक्कामी येत असून दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूर कडे रवाना होत आहे.