आपल्या पाल्यांची तुलना इतर मुलांशी करू नका – डॉ. सुषमा भोसले
संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंम्मलन संपन्नकोपरगांव प्रतिनिधी : आपली पाल्ये गुणी आहेत. त्यांच्या प्रागतीच्या बाबतीत काही कमी असेल तर शिक्षकांशी संवाद साधुन कशी...
अभ्यासाबरोबरच पर्यावरणाचेही रक्षण करा -अभिनेते चिन्मय उदगीरकर
सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न
कोळपेवाडी वार्ताहर :- आजही ग्रामीण भागाशी निसर्गाची नाळ जोडलेली आहे. काळे परिवाराला कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पासून समाजकारणाची...
जवाहर नवोदय परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुलाच्या दोन विद्यार्थ्यांची निवड
आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम
कोपरगांव : जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक सेमी इंग्लिश...
सेंद्रिय रेणूंचे विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
राजे रामराव महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम
जत (प्रतिनिधी) : राजे रामराव महाविद्यालय,जत येथे रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय...
लहान वयोगटातील मुलींनी दिली आपल्या ज्ञानाची चाचणी
सिन्नर प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या गणित, इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मिळवून आपल्या प्राथमिक ज्ञानाच्या जोरावर सोडविल्या...
संजीवनी इंजिनिअरींग व एमबीएच्या २१ विद्यार्थ्यांची सागर डिफेन्समध्ये निवड
संजीवनी करतेय विद्यार्थी व पालकांचा विश्वास सार्थकोपरगांव प्रतिनिधी : या महाकाय विश्वात प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे. अशा या स्पर्धेच्या जगात पालकांच्या दृष्टीने त्यांची...
येवल्यातील सई तिदार चा राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक
येवला, प्रतिनिधी :
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेसुकी शाळेतील विद्यार्थिनी सई तिदार हिने राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात डंका गाजवला आहे. केवल...
संदीप उश्केवार यांना पिएचडी प्रदान
नांदेड –प्रतिनिधी : येथील संदीप सुनील उश्केवार यांनी रसायन तंत्रज्ञान संस्था मांटुगा मुंबई या नामांकित विद्यापीठातून अॅडव्हॉन्सड् ईन रिन्युअबल एनर्जी या विषयात संसोधन करून पिएचडी प्राप्त...
मुख्याध्यापक राजेश म्हात्रे यांचा “आदर्श शिक्षक रत्न” पुरस्काराने सन्मान
मुंबई : माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने माणुसकी...
“उरण मध्ये राबविण्यात येत आहे शालेय, महाविदयालयीन पुस्तके मोफत देण्याचा उपक्रम “!
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ): आपल्या मुलांची पुस्तके - रद्दी मध्ये न देता आपल्या उरणमधील ईतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊया आणि आपल्याला पुढील वर्षांकरिता...