बाप लेकाच्या दुहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला ..
शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी विमानतळाजवळ दिघे वस्तीवर राहत असलेल्या दोघांची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी ५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत...
अवैध दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी राहुरी पोलिसांचा छापा
३८ हजार ६१० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त ;तीन जणांना अटक
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी : देवळाली प्रवरा येथील अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी...
पोलीस उपनिरीक्षक दोन लाखाची लाच स्वीकारताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात
पलूस : लाचखोर फोरेक्स ट्रेडिंगच्या दाखल गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना पलूस पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने...
आई वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीवर केले चाकूने वार…
मुलीने आपल्या इच्छे विरुद्ध प्रेम विवाह केल्याचा होता राग
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
मुलीने आपल्या इच्छे विरुद्ध प्रेम विवाह...
उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्नीकडून जिवे मारण्याचा प्रयत्न !
छत्रपती संभाजीनगर : येथील निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना त्यांच्या पत्नीने मित्राच्या मदतीने जीवनातून संपविण्याचा डाव आखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने आई,...
कवठेमहांकाळमध्ये महिलेचा खून गळा दाबूनच;
क्लिष्ट खून प्रकरणाचा छडा, नाजूक कारणाची किनार समोर..
सांगली : कवठेमहांकाळ शहरात धुळगाव रस्ता परिसरातील शानाबाई शंकर जाधव (वय ५८) या महिलेचा गळा दाबून खून...
जनरल स्टोअर दुकान फोडून ५० हजाराची चोरी
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे अज्ञात भामट्याने सुनिल काळे यांचे जनरल स्टोअर दुकान फोडून दुकानातील सुमारे ५०...
देवापुरात दोन गटांत मारामारी; म्हसवड पोलिस ठाण्यात १६ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
म्हसवड : देवापूर (ता. माण) येथे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील दुकानासमोर दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली...
वरकुटे मलवडी येथे दीड लाखाचा ऐवज लंपास
म्हसवड : वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील एका पेट्रोल पंपानजीक राहणार्या सुनीता राजेंद्र यादव (वय 40) यांच्या घरावर पाचजणांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यांच्या गळ्याला चाकू...
खर्ड्याच्या सरपंचाच्या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
अहिल्या नगर : नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून जामखेड तालुक्यातील खर्ड्याचे सरपंच संजीवनी पाटील यांचा मुलगा प्रताप आणि पुतण्या मनोज या...