नयन जीराईतखाने यांचे निधन

0

सातारा : येथील कामधेनू मिलमध्ये चटणी कुंटण्याचे काम स्वत:च्या घरी करणारे प्लम्बर नयन शांताराम जीराईतखाने यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 त्यांच्या पश्चात २ भाऊ-भावजय, २ पुतणे,२ बहीणी असा परिवार आहे.नयनचा स्वभाव मनमिळावू होता.चालता-बोलता मित्रामध्ये रमणारा व सर्व घटकांशी आपलेपणाची जवळीक साधणारा होता.हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून शनिवार व सोमवार पेठेत कारागीर म्हणून चालते-बोलते व्यासपीठ होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांना अनेकांनी आदरांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here