नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

0

सातारा : पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये देसाई गटाचा १७ – ० ने धुव्वा उडवून पाटणकर गटाने वर्चस्व राखले. 

          सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बच्चूदादा तथा सत्यजितसिंह पाटणकर (दादा) यांची भेट घेतली. तेव्हा दादांनी  त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.  त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here