कृष्णाबाई पवार यांचे निधन

0

सातारा : मालुसर,ता.महाबळेश्वर येथील कृष्णाबाई बाळु पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.   संतोष पवार यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here