मुळेंखंड कोळीवाडा मच्छिमार वि. का. सं. संस्थेच्या कार्यालयाचे नुतनीकरण

0

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )

मुळेंखंड कोळीवाडा मच्छिमार वि. का. सं. संस्था मर्या. मुळेखंड या संस्थेच्या कार्यालयाचे नुतनीकरण आमदार महेश शेठ बालदी ( उरण विधानसभा मतदार संघ ), संजय वामन पाटील ( सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय रायगड अलिबाग ), सुरेश शंकरराव बाबुलगावे ( परवाना अधिकारी  उरण ) तसेच दिपक शंकर पाटील ( अध्यक्ष  रायगड जिल्हा झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेल, रायगड जिल्हा चिफ ब्युरो दैन्निक अधिकार नामा तसेच उरण तालुका संपर्कप्रमुख पुरोगामी पत्रकार )उपस्थितीत संपन्न झाला.

सोसायटीचे चेअरमन विनोद ज. कोळी,व्हॉइस चेअरमन मोरेश्वर गो. कोळी, सचिव  किरण दा . कोळी यांना व त्याच्या संपूर्ण सदस्यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या मुळेंखंड कोळीवाडा मच्छिमार वि. का. सं. संस्था मर्या. मुळेखंड या संस्थेच्या कार्याचे आमदार महेश शेठ बालदी ( उरण विधानसभा मतदार संघ ), संजय वामन पाटील ( सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय रायगड अलिबाग ), सुरेश शंकरराव बाबुलगावे ( परवाना अधिकारी  उरण ) तसेच दिपक शंकर पाटील ( अध्यक्ष  रायगड जिल्हा झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेल, रायगड जिल्हा चिफ ब्युरो दैन्निक अधिकार नामा तसेच उरण तालुका संपर्कप्रमुख पुरोगामी पत्रकार )आदींनी मनोगत व्यक्त करून विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here