बाबासाहेब ..
डाॅक्टर आंबेडकरजी
व्यक्तीत्व बहुआयाम
जनकल्याण कार्यात
कधी ना पडे विश्राम...
मानव न्यायाकरिता
तोअभूतपूर्व संग्राम
रूढी श्रुढ परंपरांना
जातीभेदांना लगाम...
ज्ञानार्जन सातत्याने
शिकण्या ना आराम
कैक पदवी विभूषित
साधक गौरव इनाम...
घर समृद्ध ग्रंथालय
पुस्तकांचे जणूं धाम
संविधानाचा निर्माता
मोतीस्वरूप...
क्लाऊड तंत्रज्ञान सार्वजनिक वाचनालयांसाठी संजीवनी
क्लाऊड तंत्रज्ञान म्हणजे काय?
क्लाऊड तंत्रज्ञान म्हणजे आपल्या संस्थेसाठी आवश्यक सर्व संगणकीय सेवा ऑनलाईन व एका ठिकाणी उपलब्ध करुन देणे. त्याप्रमाणे elibrarycloud.com ही क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारीत ऑनलाईन...
मध्यमवर्गीय ..
बजेट कडे डोळे
लागून राही लक्ष
ठरल्याप्रतिक्रिया
देतात प्रत्येकपक्ष
मध्यमवर्गीयाकडे
केले पुन्हा दुर्लक्ष
कर वसुली करता
हाचं होणारं लक्ष्य
मत दान करताना
नेहमी असतो दक्ष
सत्तेत येवो कुणी
ठरले कपाळमोक्ष
उपेक्षित हाचं वर्ग
योजनांचे दुर्भिक्ष
सहनशीलताभारी
समस्या जरी लक्ष
महागाई ...
संत गाडगेबाबा ..
संतश्रेष्ठ तसा वेगळा
वेश जितका आगळा
गाडगे बाबा साक्षात
चालतीबोलती शाळा...
दीन दलीत गरीबांचा
सदैव तुम्हां कळवळा
चंदना सम झिझल्या
सुगंधाचा तव दर्वळा...
धर्म जात पंथ रूढी
तोडूनि टाकी शृंखला
अंध श्रद्धा बंध मुक्त
माणूसव्हावा...
स्त्री स्वातंत्र्याची वाटचाल !
मनुस्मृतीत स्त्रीयांचा वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. त्यात ब्राम्हण स्त्रीयांचा देखील समावेश होता. एवढेच नव्हे तर एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना...
जन्माष्टमी ..
रे संभवामि युगे युगे
देतो विस्मय दाखला
सुखदायी जन्माष्टमी
दिधला शब्द राखला
मध्य रात्री काळरात्री
सूर्य प्रकाश फाकला
काळ पण सुखावला
अबीरगुलालेमाखला
कारागृहाच्या भिंतीने
गोपाळकालाचाखला
स्पर्श होता ममत्वाचा
गळूनपडल्या शृंखला
दार खुलले बंदिगृहाचे
काळही क्षणी रूकला
विश्वरक्षक ये...
6 जानेवारी : दर्पणदिन ; बाळशास्त्री जांभेकर या उत्तुंग व्यक्तिमत्वास प्रणाम
पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी रोजी सुरु केले . त्यामुळे...
तत्वनिष्ठ, न्यायप्रिय लोकराज्ञी-महाराणी अहिल्यादेवी होळकर
महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा लाभलेली आहे, अगदी प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक काळात सुद्धा स्त्रीने स्वतःच्या कर्तृत्वाची छाप टाकुन संपूर्ण देशाला उजळवून टाकले आहे, त्यातीलच...
तथास्तु ../सुभिक्षा ..
सुभिक्षा ..
जय पराजय फिरे
हीचं तरी रे परिक्षा
नेहमी जिंकायचेचं
स्वप्न रंजीत अपेक्षा .....
अपयश पचणे कटू
अंगात हवी तितिक्षा
करा सिंहावलोकन
का हरलोयं समिक्षा
जे सिकंदर रे त्यांना
जरुर द्यावी सदिच्छा
अहंकारी उन्मादाची
उतरूनि ...
प्रशासक ते पंतप्रधान : अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंह
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग 10 वर्षे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी काम केले. 2004 मध्ये काँग्रेस पक्षाने यूपीए सरकार मध्ये त्यांना पंतप्रधान पदाचा बहुमान दिला, 2004 पासून 2014 पर्यंत ते भारताचे...