दि.१४ पासून सुरू झालेले आंदोलन रास्ता रोको नंतरही थांबायचे नाव घेत नाही !
सातारा/अनिल वीर : एस.टी. स्टॅण्ड,म्हसवड येथील अर्धवट काम सुरू करावे.या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते.रिपब्लिकन सेनेचे माण तालुकाध्यक्ष अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी...
धरणे आंदोलन १५ ऑगष्ट पासून सुरू असूनही अद्याप न्याय नाही !
!
सातारा/अनिल वीर : १५ ऑगस्ट २०२३ हा स्वातंत्र दिन साजरा केल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन...
बिबट्याने कोंबड्या फस्त करून कुत्र्याचाही घेतला चावा !
सातारा/अनिल वीर : पुन्हा येईन....याप्रमाणे गत वर्षी बिबट्याने सोनगाव परिसरात धुमाकूळ घातला होताच.तो गेला असे वाटत असताना पुन्हा त्याने यावर्षी मोर्चा वळवल्याने ग्रामस्थ भयभीत...
युईएस शाळेच्या मनमानी व बेकायदेशीर कारभारा विरोधात पालकांचे पंचायत समितीवर मोर्चा.
सततच्या अतिरिक्त फी वाढीने यु.ई.एस शाळेचे पालक त्रस्त.
पालकांना नेहमी विश्वास न घेता शाळा प्रशासन विविध निर्णय घेत असल्याचा पालकांचा शाळा प्रशासनावर आरोप.
उरण दि 16...
आरळा येथील रस्ताची दुरअवस्था
वारणावती वार्ताहर :
आरळा तालुका शिराळा येथे कोकरूड चांदोली मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे वारणा डाव्या कालव्याचे ...
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषद कार्यालय...
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक डॉ. डी एल कराड ,...
कोल्हापूरात राष्ट्रीय महामार्गाचा झाला फुटपाथ? महामार्गावरील खड्ड्यात चक्क पेव्हिंग ब्लॉक
कोल्हापूर : महामार्गावरील खड्ड्यांमध्ये चक्क पेव्हिंग ब्लॉक वापरुन रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार पाहायला मिळाला आहे. महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून...
सोनेवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ नागरिक भयभीत वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा : मोहन गिरमे
पोहेगांव( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी सावळीविहीर शिवेलगत गेल्या तीन महिन्यापासून बिबट्याचा हैदोस सुरू असून या बिबट्याच्या धास्तीने नागरिक भयभीत झाले आहे. पाळीव...
वडगाव निंबाळकर कोऱ्हाळे खुर्द रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, पुल नव्याने बांधून मिळावा ग्रामस्थांची मागणी
बारामती : वडगाव निंबाळकर कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर खोमणे वस्ती येथे चारी वरील पुलाचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे....