राहुरी तालूक्यातील मुळानगर येथे दरोडा ,आजी -नातीच्या अंगावरील दागिन्यांसह बोकड घेऊन दरोडेखोर पसार
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
अज्ञात तीन दरोडेखोरांनी दगडाच्या सहाय्याने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आजी व नातवाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून...
राजूरमध्ये रविवारी भरदिवसा कुऱ्हाडीने वार करून खून
जालना प्रतिनिधी : राजूर मध्ये रविवारी भर दिवसा कुऱ्हाडीने वार करून एकाचा निर्घृण खून करण्यात आला . भर बाजारात खून झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...
कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरित्या डांबून ठेवलेली वासरे प्रकरणी सुमारे सव्वा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण प्रतिनिधी. :
फलटणमधील कुरेशी नगर येथे एका टेम्पोत कत्तल करण्याच्या हेतूने लहान वासरे बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात एक जणांच्या...
महिलेस ११ जणांकडून शिवीगाळ करीत बेदम मारहाण …..
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
तूम्ही आमच्या नादी कशाला लागता, नाहीतर तूम्हाला मारावेच लागेल. असे म्हणून राहुरी तालूक्यातील पाथरे खुर्द येथिल एका महिलेस अकरा जणांनी मिळून...
डॉ. भास्कर मोरे विरूद्ध कडक कारवाईसाठी अभाविपचा अंदोलनाचा इशारा
डॉ. भास्कर मोरे यांना अटक करा अन्यथा रत्नदीप मेडीकल कॉलेजवर मोर्चा काढण्याचा विद्यार्थी परिषदेचा इशारा
जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजचे...
रत्नदीप मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे विरूद्ध विद्यार्थीनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल.
जामखेड तालुका प्रतिनिधी : - शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेज चे सर्वेसर्वा डॉ. भास्कर मोरे यांच्यावर एका...
अमिर मळा खून प्रकरण : तिघांचा अटकपुर्व जामिन उच्च न्यायालयात कायम
नगर - दि. 30/08/2022 रोजी दुपारी 4.00 च्या सुमारास बशीर दिलावरखान पठाण वय 47 रा. अमिर मळा यांस प्रॉपर्टीच्या वादातून आ.क्र.1) आयुब दिलावर खान...
अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या नवरोबासह चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमनेर : लग्नाचे वय नसलेल्या अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या नवरदेवासह त्याचे आई-वडील आणि पीडित मुलीच्या आईवर कनोलीच्या ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालविवाह...
फलटण येथे पोकलेन मशीन चोरीची तक्रार
फलटण प्रतिनिधी. :
भाडळी खुर्द ता/ फलटण येथे शेतात लावलेले पोकलेन मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
पावणेचार लाख रुपये किमतीच्या लोखंडी गाड्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल.
फलटण प्रतिनिधी :
उपळवे ता. फलटण येथील कारखान्याच्या मालकीची तीन लाख 75 हजार रुपये किमतीच्या ट्रॅक्टर गाड्या चोरून नेल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात...