पैठण तालुक्यातील सर्व समाजाच्या विकासासाठी निधि कमी पडू दिला जाणार नाही —पालकमंत्री संदीपान भूमरे
भगवान झूलेलाल मंदिर व उदासी महाराज मठ परिसर विकासासाठी 95 लाख रुपयाचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न
पैठण,दिं.११: पैठण तालुक्यातील सर्व समाजाच्या विकासासाठी सर्वात...
सौ.महाराज यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नतीसाठी शुभेच्छा तर सहशिक्षक येवते यांना निरोप.
नांदेड प्रतिनिधी :- इंदिरा गांधी हायस्कूल सकाळ विभाग व इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको तर्फे इंदिरा गांधी हायस्कूलच्या उपमुख्याध्यपिका सौ.महाराज यांना भाऊराव चव्हाण माध्यमिक...
नाथ हायस्कूल मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
पैठण,दिं.१.(प्रतिनिधी):श्रीनाथ हायस्कूल पैठण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी श्री रामनाथ कानडे, सुनील...
पैठण तालुक्यातील ईसारवाडी,पाचलगाव, शेकटा येथे शेतीशाळा संपन्न
पैठण,दिं.१७.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील ईसारवाडी,पाचलगाव, शेकटा येथे मोझॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व एस. एम. सेहगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार(दिं.१६) रोजी कृषी ज्योती प्रकल्प...
पैठण शहर आणि तालुक्यात सोनपावलांनी गौराईचे उत्साहात आगमन
पैठण,दिं१०.(प्रतिनिधी): पैठण शहर आणि तालुक्यात सोनपावलांनी गौराईचे उत्साहात आगमन झाले असून त्यांचे घरोघरी वाजत गाजत स्वागत करण्यात आले. विघ्नहर्ता गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन झाल्यानंतर...
पैठण येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को बॅकेच्या वतीने भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन.
पैठण,दिं.६.(प्रतिनिधी): पैठण येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को बँक शाखा पैठण येथील शाखेच्या वतीने भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन सोमवार दिं.८ रोजी भाजी मार्केट समोर, एसबीआय...
पैठण येथे गोदावरी प्रगट दिन उत्साहात साजरा.
सन २०२७ मधील कुंभमेळ्यातील शाहीस्नान साजरे करण्यासाठी नियोजन करण्यात येणार...
पैठण,दिं.७.(प्रतिनिधी): दक्षिण काशीतील पैठण येथील गोदावरी नदी ही ह्रदयस्थान तथा मुखस्थान म्हणून ओळखली जाते. भगवान...
आर्य चाणक्यचे मुठभर धान्य प्रवाह अनाथालयास समर्पित
गुरुपौर्णिमेनिमित्त चिमुकल्यांनी जमवलेल्या ६ क्विंटल धान्याचे समर्पण
पैठण,दिं.४.(प्रतिनिधी) : : आ नो भद्र: क्रतवोजन्तु विश्वतो सर्व दिशांनी ज्ञान येवो त्याचा आम्ही स्वीकार करतो,असे प्रतिपादन करणारी...
गुरूपौर्णिमा निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुरेखा नेरलकर यांचा सन्मान..
नांदेड प्रतिनिधी :- गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सूरेखाताई नेरलकर यांचा सत्कार व सन्मान माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव व गुरूदेव...
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन
दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो . ११ जुलै १९८७ रोजी जगाने पाच अब्ज लोकसंख्येचा आकडा पार केल्यामुळे...