सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळीचा माजी विद्यार्थी प्रा.डॉ.संदीप शिंदे याने अर्थशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पी.एच.डी.प्राप्त केली.प्रा.डॉ. संदिप शिंदे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गुणवत्तापूर्वक पी.एच.डी.प्राप्त केली पाडळी गावच्या व शाळेच्या बाबतीत ही भूषणावह गोष्ट समजली जाते अगदी लहानपणापासून जिद्द,चिकाटी,मेहनत व प्रयत्न या गोष्टी अंगीकारल्या व त्यांच्या जोरावर एवढे मोठे उत्तुंग यश यांनी मिळवत पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा प्रा.डॉ.संदिप शिंदे यांनी खोवला आहे.
पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळीचा माजी विद्यार्थी प्रा.डॉ.संदीप शिंदे याने अर्थशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पी.एच.डी.प्राप्त केली. प्रा.डॉ. संदिप शिंदे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गुणवत्तापूर्वक पी.एच.डी.प्राप्त केली पाडळी गावच्या व शाळेच्या बाबतीत ही भूषणावह गोष्ट समजली जाते. अगदी लहानपणापासून जिद्द,चिकाटी,मेहनत व प्रयत्न या गोष्टी अंगीकारल्या व त्यांच्या जोरावर एवढे मोठे उत्तुंग यश त्याने संपादन केले. सद्या रयत शिक्षण संस्थेचे श्री शरदचंद्र पवार महाविद्यालय,लोणंद या ठिकाणी अर्थशास्त्र विभागाचे एच.ओ.डी.म्हणून कार्यरत आहेत. अतिशय कमी वयामध्ये म्हणजे ३६ व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केले. यासाठी अनेक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन त्यांना लाभले माध्यमिक शाळेमध्ये खऱ्या अर्थाने माझे शिक्षण झाले असे त्याने प्रकर्षाने नमूद केले.
या यशाबद्दल पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये प्रा.डॉ. संदिप शिंदे याचा सत्कार करण्यात आला.बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे,संस्थेचे उपाध्यक्ष मा.प्रा. टी.एस.ढोली,यांच्याहस्ते प्रा.डॉ. संदिप शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.प्रा. टी.एस.ढोली यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी डॉ.संदिप शिंदे यांचा गौरव केला या समारंभाला संस्थेचे सहसचिव अरुणभाऊ गरगटे,संस्थेचे कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे,शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रभान रेवगडे,कैलास शिंदे व विद्यालयातील शिक्षक बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एस.एम.कोटकर, आर.टी. गिरी,एम.सी.शिंगोटे,एम.एम.शेख,सविता देशमुख, *सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी. पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते. अर्थशास्त्र विभागाचे एच.ओ.डी.म्हणून कार्यरत आहेत.अतिशय कमी वयामध्ये म्हणजे ३६ व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केले. यासाठी अनेक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन त्यांना लाभले माध्यमिक शाळेमध्येच खऱ्या अर्थाने माझे शिक्षण झाले असे त्याने प्रकर्षाने नमूद केले.
या यशाबद्दल पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये प्रा.डॉ.संदिप शिंदे याचा सत्कार करण्यात आला.बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे,संस्थेचे उपाध्यक्ष मा.प्रा. टी.एस.ढोली,यांच्याहस्ते प्रा.डॉ. संदिप शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.प्रा.श्री टी.एस.ढोली यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. बाल विज्ञान विकास शिक्षण .संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी डॉ.संदिप शिंदे यांचा गौरव केला.
या समारंभाला संस्थेचे सहसचिव अरुणभाऊ गरगटे,संस्थेचे कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे,शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रभान रेवगडे,कैलास शिंदे व विद्यालयातील शिक्षक बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एस.एम.कोटकर, आर.टी. गिरी,एम.सी.शिंगोटे,एम.एम.शेख,सविता देशमुख, सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी. पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.