कु.कृषिता रोकडेचे सुयश

0

सातारा : राहुडे,ता. पाटण येथील कु.कृषीता अविनाश रोकडे हिने इ.१० वीच्या परीक्षेच्या 82.80 टक्के गुण मिळवून सुयश संपादन केले आहे.याबद्धल शिक्षणप्रेमीनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here