सातारा/अनिल वीर : धनगर आरक्षण समितीच्यावतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा.या मागणीसाठी दहिवडी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.त्यास माण तालुका वंचित आघाडीच्या वतीने आंदोलनास जाहीर पाठींबा देण्यात आलेला आहे.
यावेळी माजी सभापती व वंचितचे सल्लागार बाळासाहेब रणपिसे,अध्यक्ष युवराज भोसले, जिल्हाध्यक्ष युवा आघाडीचे सनी तुपे,अशोक पवार,मिलिंद भोसले, सयाजी लोखंडे-पाटील यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे.