निवकणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

0

सातारा/अनिल वीर : धम्मदीप बौद्धजन मंडळामार्फत निवकणे ता.पाटण येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

     यावेळी सम्राट समाज प्रबोधन गायन पार्टीचे संचालक बंधुत्व युवा पुरस्कार विजेते शाहिर वैभव गायकवाड आणि सहकारी यांनी आपल्या गायनातून सर्वांना मंत्रमुग्ध केले.यावेळी दगडू तांदळे, नंदकुमार गवळी, विनोद मोरे, पो.पाटील प्रीती डुबल पो. पाटील (दिवशी), नंदकुमार गुरव, वसंत पाटणकर, राजाराम भंडारे, महेंद्र भंडारे, जयवंत शिंदे, राहूल भोळे (बोंद्री), गणेश जाधव (मणदुरे), यशवंत सावंत, आत्माराम कांबळे, आनंदराव कांबळे, प्रकाश कांबळे, जयसिंग मराठे, विजय लोखंडे, दिनेश लोखंडे, विठ्ठल डुबल,  कृष्णत डुबल (दिवशी), दत्तात्रय पवार, शांताराम जाधव, विजय भंडारे, अनिल लोखंडे (पोलीस पाटील नहिंबे),अभिजीत देसाई (राजवाडा उप तालुका प्रमुख), संग्राम पाटणकर (आरोग्य विभाग कर्मचारी),अमर पाटणकर (ग्रामपंचायत सदस्य), आबासाहेब पाटणकर, किरण पाटणकर, गणेश काकडे (चिखली) आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

         याकामी,धम्मदीप बौध्दजन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, साधू जाधव (सल्लागार), दिनकर जाधव, विश्वास जाधव, लक्ष्मण जाधव, अशोक जाधव, नागेश माने,  रामचंद्र सपकाळ, नवनाथ जाधव, दिलीप लोखंडे, मनोहर जाधव,  दादू जाधव, उपासिका संगिता साधू जाधव, सुरेखा दिनकर जाधव,प्रतीक्षा विश्ववास जाधव,मिना लक्ष्मण जाधव, कांताबाई बंडू सपकाळ, पुजा नवनाथ जाधव, शोभा रामचंद्र सपकाळ,  राणी आदिक लोखंडे,  तसेच लहान मुला-मुलिंनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here