सातारा : आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते डॉ.बाबासाहेब ननावरे यांच्या मातोश्री गजराबाई ननावरे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार वडी त्रिमली, ता. खटाव या मुळ गावी संपन्न झाला.त्यांना अनेकांनी आदरांजली अर्पण केली आहे.पुण्यानुमोदनचा कार्यक्रम दि.१ मे रोजी आहे.
- Advertisement -
Latest article
साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर
प्रशासनाचा आदेश धाब्यावर
सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...
आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....
पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’
कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...