७६ वा प्रजासत्ताक दिनी “नारी गौरव भारताचा” संकल्पनेचे नेटके नियोजन

0

सातारा : ७६ वा प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय नागठाणे सेवा केंद्राने शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी महिला सशक्तीकरण “नारी भारताचा गौरव” ही संकल्पना साकारली. ज्यामध्ये स्त्री ही साक्षात देवी स्वरूपा म्हणजे श्री सरस्वती जी की आजची” शिक्षिका “आहेत श्री दुर्गा म्हणजेच “महिला सैनिक” सेनानी आहे. श्री लक्ष्मी म्हणजे आजची “उद्योजिका”आहे जगदंबा म्हणजेच “आई” आहे. श्री गायत्री म्हणजे आजची” गायिका” आहे उमा म्हणजेच अच्छी “भक्तीन” संकल्पनेच्या आधारे चित्ररथ तयार करून त्याचे सादरीकरण केले.

यावेळी उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री व साताऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई तसेच माननीय सातारा जिल्ह्याचे कलेक्टर संतोष पाटील सातारा कार्यकारी अधिकारी यास्नी नागार्जुन एस पी समीर शेख यांच्या उपस्थितीत या चित्ररथाचे सादरीकरण केले यावेळी प्रचापिता ब्रह्माकुमारी ऐश्वर्य विद्यालयाच्या संचालिका डॉक्टर बीके सुवर्णा तसेच बीके लक्ष्मी व सर्व साधक उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here