अनिल वीर सातारा : भारतीय बौद्ध महासभा,पाटण तालुका अंतर्गत तारळे विभागीय अध्यक्षपदी गौतम माने यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
याबद्धल तालुकाध्यक्ष आनंदा गुजर सर्व आजी-माजी पदाधिकारी,कार्यकारिणी,केंद्रीय शिक्षक-शिक्षिका,बौद्धाचार्य,उपासक व उपासिका यांनी अभिनंदन केले आहे.