सातारा : दिपलक्ष्मी नागरी पतसंस्था आणि सुरमयी शाम यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कराओके या कार्यक्रमात सन २९५० ते १९७० अशा कालखंडातील ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील हिट गिते सादर करण्यात आली.रात्री उशिरापर्यंत रंगतदार संपन्न झाला.
सदरच्या कार्यक्रमासाठी गीतांजली पाटील, श्वेता जाधव, उर्मिला शर्मा आणि कैलास मोहिते यांची गाणी सादर केली. ध्वनी संयोजक कैलास मोहिते होते.प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. सीमंन्तीनी नुलकर,वासंती घाडगे, स्नेहा टाकेकर,अनिल वीर कैलास मोहिते, शिरीष चिटणीस, पदेशी आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी रसिकांनी गाण्यांचा आनंद लुटला.