गोंदवले खुर्द येथे विधी सेवा शिबीर संपन्न 

0

गोंदवले – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई जिल्हा विधी सेवा समिती माण (दहिवडी ) आयोजित विधी सेवा शिबीर गोंदवले खुर्द येथे संपन्न 

     दहिवडी येथील अँड एस.एस.बागल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कायदे विषयक व विधी सेवा समिती व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली व सविस्तर चर्चा केली सदर कार्यक्रमास उपसरपंच साहेबराव शेडगे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामसेवक थोरात व बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या उपस्थितांचे आभार ग्रामपंचायतचे सदस्य विजय अवघडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here