चांदेकसारे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सन 2006/07 मध्ये शिकणाऱ्या दहावीच्या बॅचचा स्नेहसंमेलन चा कार्यक्रम आगत्य पर्यटन केंद्र येथे संपन्न झाला.
क्रीडा शिक्षक व्ही टी होन यांच्या भोवती माजी विद्यार्थी गोळा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सरांच्या परेडची आठवण जागी केली. मग होन सरांनी देखील माजी विद्यार्थ्यांना अठरा वर्षानंतर पुन्हा एक साथ सावधान , एक साथ विश्राम म्हणत सूचना केल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी अध्यक्ष व्ही टी होन,एस एस गोसावी, रावसाहेब जावळे, श्रीमती पवार, श्रीमती आमटे ,श्रीमती गोसावी, शिवाजी होन, देवराव माकोणे, बाळासाहेब धिर्डे, माजी विद्यार्थी प्रशांत होन, राजू होन, किशोर पवार, सौरभ पवार, सागर खर्से, दसरत आल्हाट, विनायक होन, सोमनाथ काटकर ,विलास दहे, विलास ढामळे, सुरज जमदाडे, सुशील आहेर,राहुल कोळगे, संदिप भोसले, प्रविण गुरसळ , सलीम शेख ,प्रविण गुरसळ, ईश्वर जावळे , सचिन होन, कुणाल तुवर ,संग्राम दहे,संदिप बारसे , राहुल गुरसळ ,बाळासाहेब दहे, केशव बढे , गौरव गुरसळ ,अमोल जगताप,पृथ्वीराज होन , सचिन ढमाले, प्रविण दहे, मोषिन सय्यद , महेन्द्र दगडु, संदिप बेर्डे , महेश गुरसळ , मिलिंद खरात , संतोष होन, चेतन होन,जगदिश होन, सचिन डांगे, सागर पुंगळ मीना तुवर, सुवर्णा काळे ,रुपाली सरोदे,अर्चना जाधव,
माधुरी जाधव, सविता पगारे, अश्विनी शिंदे , स्वाती पवार,पल्लवी जगताप,सविता माकोने ,शालिनी होन ,ज्योती जावळे ,अभिलाषा गुजर,वंदना जाधव वालू बर्डे,वर्षा खरात , पल्लवी सातपुते ,सुरुची शिंदे,कल्याणी जगताप,मनीषा होन,नीलिमा गुजर,शोभा होन,वैशाली दहे ,मनीषा दहे,अश्विनी पवार,संध्या शिंदे,सारिका दहे , वर्षा गुरसळ ,आशा होन, अनिता होन,अदी उपस्थित होते.अठरा वर्षानंतर प्रथमच एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.