मराठी भाषा गौरव/शिका मराठी .
शतधन्य बा ज्ञानदेवा
उघडलीस अंती ताटी
अभिजात दर्जा प्राप्त
तुझी लाडकी मराठी
सरसावले टिकाकार
जय घोष सर्वां ओठी
समोर येई सन्मानास
अभद्र बोलणारे पाठी
कसे घडले अद्वितीय
आश्चर्येचकित भृकुटी
कळता मराठी महत्व
हिरा जडवला मुकुटी
लढत...
धर्ममार्तंडांनो ! अरे, आता तरी विज्ञानवादी बना !
महाकुंभ मेळा 2025 हा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत आहे. प्रयागराज हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले...
अनंत शंकर ../वेगळा शंकर ..
नत मस्तक त्यासमोर
भूत पिशाच्च भयंकर
भयस्पर्श न करे कधी
स्मशानी राही शंकर...
भक्ती पोटी रावणाला
शिवलिंग दे गिरीश्वर
तितका स्नेह रामावर
भेद ना मानी सर्वेश्वर...
शांत भोळा सदाशिव
ना चिडे कधी महेश्वर
राख ...
वाचन ..
पुस्तकांचा मला
लागलायं लळा
घरामध्ये फुलला
वाचनालय मळा...
अब्दुल कलाम
क्रांती सूर्य निळा
स्वामी विवेकानंदे
वारसा हा दिला...
घरा मध्ये भरली
पुस्तकांची शाळा
कपाटाला कुठला
लावला ना टाळा...
या बसावे वाचावे
ग्रंथ सगळे चाळा
पुस्तक चोरायचा
मोह तेवढा टाळा...
वाचा...
घटनेच्या शिल्पकारांचं स्वच्छतेच्या आद्य जनकाशी अनोखं नातं
महाराष्ट्रातील संत पंरपंरेतील आधुनिक विज्ञानवादी तसेच स्वतःच्या रचनांमधून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंडखोरी करणारे तसेच स्वतःच्या कृतीमधून स्वच्छतेचे धड़े देणारे स्वच्छतेचे आद्यजनक संत गाडगेमहाराज यांना जयंतीनिमित्त...
गजानना …/योगीराणा ..
गणगणगणात बोते
घे गजानन मंत्रमहा
जीव शिव अंतरात
मंत्रोच्चार करत रहा...
श्री गजानन विजय
चमत्कार कसा पहा
रे दासगणू विरचीत
महा ग्रंथ सार्थ अहा...
अध्यायाचे अध्ययन
भक्ती अमृतात नहा
स्वामींचे नामस्मरण
धन्य धन्य हो जिव्हा...
षड्रिपु...
स्त्री सन्मानाचा परमोच्च आदर्शबिंदू म्हणजे छत्रपती शिवराय!!
(शब्दांकन ) परशुराम निखळे,
"स्त्रियांची मान-सन्मान कायम राखला गेला पाहिजे .मग ती कुणी असो!" असा आदेश देऊन परस्त्री मातेसमान मानण्याची संस्कृती या देशाला देणार्या महान,पुरोगामी,आधुनिक...
कवी संमेलनातून कवी, प्रेषकांनी लुटला गझलाचा आनंद
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
उरण शहरातील विमला तलाव येथे दर महिन्याच्या १७ तारखेला कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मधुबन कट्टयाचे कविसंमेलन घेण्यात येत असते....
शिवनेरी ..
वात्सल्य पूर्ण माती
प्रसवे अमूल्य मोती
शतकोत्तर एखादे
जन्मा येती छत्रपती
मान मिळे शिवनेरी
निसर्ग पोवाडे गाती
आऊ कूस हि-यांची
लखलख उजळती
शिवबा विश्वा मिळे
परीस जयांचे हाती
महाराष्ट्र झगमगला
दिशांत पसरे किर्ती
पिढ्यान् पिढ्या ती
उसळे ...
पुत्र असा ..
मऱ्हाटी राज्य यावे
फडकवा उंच भगवा
देशासाठी सुपुत्र दे
आऊ मागते जोगवा...
स्वप्न येवू पाहे सत्या
बदले शिवनेरी हवा
दगड माती मोहरले
जन्मास येता शिवा...
आकाश झाले मुक्त
सुखे घुमतो पारवा
आले दिस आनंदाचे
सुगंध उधळे मरवा...
उन्हाळा मोगलाईचा
हवेत ये गार गारवा
येणार...