शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये जमावबंदी.
फलटण प्रतिनिधी :
शनिवार दि.22 एप्रिल रोजी फलटण शहरामध्ये दोन गटांनी शिवजयंती साजरी करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. फलटणचे...