नाशिक ( प्रातिनिधी) : अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन ग्राहक हक्क सौंरक्षण व तक्रार मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शेख अब्दुल माजीद , राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ला व विदर्भ अध्यक्ष नाथा कुऱ्हे पाटील यांच्याकडे विद्यमाने मोहसिन पठाण यांची जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे दिला आहे. दिनांक 13/05/2023 आता अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन ग्राहक हक्क सौंरक्षण व तक्रार मंच नाशिक यांचेशी त्यांचा काहीही संबध राहीला नाही